हतबल मुख्यमंत्र्यांकडून राज्याची प्रतिमा खराब, गुंतवणुकीस धोका
मुंबई, दि. ४ (प्रतिनिधी) त्यांनी मुलाखतीत मान्य केले व्यक्त करतात आणि आपल्या : राज्याची आर्थिक परिस्थिती हे आहे. पण उद्योग परत गेले असे अपयशाचे खापर इतर कोणावर मोठे आव्हान असून पैशाचे सोंग सांगून त्यांनी आपल्याच तरी फोडू पाहतात हे आश्चर्यकारक करता येत नाही, अशी हतबलता शिवसेनेकडे असलेल्या उद्योग आहे. अवकाळी पावसाने नुकसान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खात्याचे अपयशही सांगितले झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी मंगळवारच्या मुलाखतीत व्यक्त आहे. पंचवीस हजार रुपये मदत दिली केल्यामुळे राज्याच्या प्रतिमेला एमआयडीसी ओस पडल्या पाहिजे, असे मा. उद्धव ठाकरे मोठा धक्का बसला असून त्याचा आहेत, असे ते म्हणतात, यांनीच स्वतः मुख्यमंत्रिपद विपरित परिणाम राज्यात नवी त्यावेळीही त्यांच्या पक्षाचे नेते स्वीकारण्यापूर्वी सांगितले होते. गुंतवणूक येण्यावर आणि रोजगार सुभाष देसाई उद्योगमंत्री म्हणून पण आता राज्याच्या सत्तेची सूत्रे निर्मितीवर होणार आहे, अशी पाच वर्षे पूर्ण अपयशी ठरल्याचेच हाती घेतल्यानंतर दोन महिने पूर्ण टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश ते कबूल करतात. असे झाले तरी ते आता ही मदत मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी निराशाजनक आणि हतबल चित्र देण्याचे नाव काढत नाहीत. उलट मंगळवारी केली. मुख्यमंत्रीच मांडत असताना केंद्राकडून पैसे मिळाले तर राज्यात नवी गुंतवणूक राज्यात नवी गुंतवणूक कशी शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देता येण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे येणार, असा सवाल मा. माधव येतील, असा उधारीचा वादा सबळ व सक्षम चित्र निर्माण होणे भांडारी यांनी केला. करतात. त्यांनी मुळात पंचवीस गरजेचे असताना मुख्यमंत्री उद्धव मा. माधव भांडारी म्हणाले हजाराचे वचन केंद्र सरकारच्या ठाकरे हतबलता व्यक्त करतात. की, मुख्यमंत्री या नात्याने भरवशावर दिले होते का, हे त्यांनी २०१४ रोजी केंद्रात आणि राज्यात राज्यासमोरच्या समस्या आधी सांगितले पाहिजे. परिवर्तन झाल्यानंतर चुंबकीय सोडविण्याचे आव्हान कर्जमाफीचाही त्यांनी उधारीचा शक्ती निर्माण झाली आणि राज्यात आत्मविश्वासाने पेलण्याच्या वादा केला असून आता आपण मोठ्या प्रमाणात नवे उद्योग ऐवजी मा. उद्धव ठाकरे सत्तेच्या दोन महिने मुदत मागितल्याचे येण्यासाठी एमओयू झाले असे पहिल्या दोन महिन्यातच हतबलता त्यांनी मान्य केले आहे.
बुलेट ट्रेन 'त्यांचा' ड्रीम प्रोजेक्ट; मात्र, जाग आल्यावर वस्तुस्थिती समोर येते'
मुंबई, दि. ४ (प्रतिनिधी) : बुलेट ट्रेन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा डीम प्रोजेक्ट असेल तरी स्वप्नातून जेव्हा आपण जागे होतो तेव्हा वस्तुस्थिती आपल्या डोळ्यांसमोर येते, असा टोमणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी यांना लगावला आहे. तसेच यावर सर्वांनी बसून विचार होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. सामना या दैनिकाला दिलेल्या या मुलाखतीत ते बोलत होते. सामनाचे संपादक आणि शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली. यावेळी ते म्हणाले, गेल्या सरकारच्या काळातील काही प्रकल्पांना मी स्थगिती दिली आहे. सध्याची आर्थिक स्थिती बघून विकासाची प्राथमिकता ठरवत हे निर्णय घेण्यात आले आहेत.. सध्याच्या परिस्थितीत अत्यंत महत्त्वाचे काय आहे, याचा विचार होणे महत्त्वाचे आहे. बुलेट ट्रेन बद्दल बोलायचे झाल्यास, बुलेट ट्रेनचा उपयोग कोणाला होणार आहे ? यामुळे किती उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे? हे पटवून द्यायला हवे. तसेच यावर सर्वांनी बसून विचार होणे गरजेचे आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा डीम प्रोजेक्ट जरी असला तरी स्वप्नातून जेव्हा आपण जागे होतो तेव्हा वस्तुस्थिती आपल्या डोळ्यांसमोर येते. मुंबईतील अनेक पुनर्विकास प्रकल्पातील गुंतागुंत सोडवावी लागेल. त्यादृष्टीने काही आर्थिक संस्थांनी तयारी दाखवली आहे. यात सर्वसामान्य मुंबईकराला लवकरात लवकर स्वतःचे हक्काचे घर मिळवून देणार आहे. .