अखेर खासदार अमोल कोल्हे यांनी धनंजय मुंडे यांच्या हस्ते बीडमध्ये फेटा बांधला
धनंजय बीड, दि. १ (वार्ताहर) : विधानसभा निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे परळीमधून निवडून येतील त्याचवेळी फेटा बांधेन, असा निश्चय राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केला होता. त्यानंतर अखेर परळीमध्ये शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या निमित्ताने आलेल्या खासदार अमोल कोल्हे यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून फेटा आपल्या डोक्यावर बांधून घेतला.
नवडणुकीपुरयात्रेत निधार जिंकून काम कोल्हे यांनी बीडमधील परळी आणि केजमध्ये राष्ट्रवादीचा माझ्या या आवाहनाला आपण भरभरून प्रतिसाद देत आमदार निवडून येत नाही, तोपर्यंत बीड जिल्ह्यात मला पुन्हा एकदा फेटा बांधण्याचा बहुमान दिला. आल्यावर फेटा बांधणार नाही, असा पण अमोल धनंजय मुंडे यांच्या रुपाने तुम्ही एक कर्तबगार मंत्री कोल्हे यांनी केला होता. परळीकर जेव्हा धनंजय मुंडे निवडून दिलात. त्यांच्या कर्तबगारीवर आम्हालाही यांना निवडून देतील, तेव्हाच मी फेटा बांधीन, असं अभिमान वाटतो, असं म्हणत खासदार अमोल कोल्हे खासदार अमोल कोल्हे यांनी विधानसभा यांनी धनंजय मुंडे यांचे आभार मानले. निवडणुकीपूर्वी अंबाजोगाईमध्ये झालेल्या यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, शिवस्वराज्य यात्रेत निर्धार केला होता. आज धनंजय मागील दोन कार्यक्रमात तुमच्याशी संवाद साधण्याची मुंडे विधानसभा निवडणूक जिंकून कॅबिनेट मंत्रीही संधी हुकली. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची आहेत. त्यामुळे त्यांच्याच हस्ते अमोल कोल्हे यांनी पुन्हा एकदा आठवण करून देत परळीकरांना दिलेला फेटा बांधून घेतला. प्रत्येक शब्द पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. दोन निवडणुकीच्या प्रचाराच्यानिमित्ताने मी परळीत वर्षाच्या आत परळी १०० टक्के प्रदूषण मुक्त करणार आलो होतो. त्यावेळी म्हटलं होतं की, धनंजय मुंडे आहोत. पाण्यासाठी थोडासा वेळ द्या, असंही धनंजय आमदार होत नाहीत, तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही. मुंडे यांनी म्हटलं.
वडिलांची हत्या करून १० वीतील मुलाने घरातच पुरला मृतदेह २ महिन्यांनंतर झाला उलगडा औरंगाबाद, दि. १ (वार्ताहर) : वडिलांकडून होणाऱ्या सततच्या मारहाणीला कंटाळून १० वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलानेच बापाचा खून केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यात उघड झाली आहे. खून केल्यानंतर मुलाने गेल्या अडीच महिन्यापासून घरातच मृतदेह सुद्धा गाडून ठेवला होता. कन्नड तालुक्यातील जामड़ी घाट या गावातील ही धक्कादायक घटना आहे. दारू पिऊन वडिलांकडून सतत मारहाण होती. अखोर कंटाळून मुलाने जन्मदात्याचाच खून केला. मुलाने आधी वडिलांच्या डोक्यावर काठीने वार केले. मात्र तरीही त्यांचा जीव गेला नाही, म्हणून नंतर फाशी दिली. या घटनेचा उलगडा झाल्यानंतर कन्नड तालुक्यात खळबळ उडाली आहे. वडिलांची हत्या केल्यानंतर गावात वाच्छता होऊ नये म्हणून आरोपी मुलाने मृतदेह घरात गाडून टाकला आणि पोलिसांत वडील हरवल्याची तक्रार दिली. मात्र मयताच्या भावाने विश्वासात घेऊन मुलांकडे चौकशी केली असता मुलाने काकाला सत्य सांगितलं. मुलाने वडिलांची हत्या केल्याची कबुली काकाकडे दिल्यानंतर हा प्रकार पोलिसांना कळाला. पोलिसांनी घरात खड्डा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे. मात्र अल्पवयीन मुलानेच बापाची हत्या केल्याने परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. शिव जयंती उत्सव समिती
मामाने गळा दाबून केली हत्या खोड्या करणाऱ्या भाचाची
हत्या करून आरोपी पोलिस ठाण्यात हजर
मुंबई, दि. १ आहे. भाचा शिव (प्रतिनिधी) : पवार मामाची नेहमी भाचा खोड्या काढतो थट्टा आणि मस्करी म्हणून त्रासलेल्या करायचा. भाचा मामाने त्याचा गळा सतत खोड्या करतो दाबून हत्या केल्याची या त्रासाने शनिवारी घटना शनिवार संध्याकाळी ७ च्या संध्याकाळी ७ च्या दरम्यान दरम्यान शिव घरात एकटा घाटकोपर मध्ये घडली. शिव शंभू असताना आरोपीने त्याचा जोरात पवार (१५) असे मृत मुलाचे नाव गळा दाबून त्याला जीवे ठार असून आरोपी हिम्मत लानी मारले आणि स्वताच एक तासाने गोहिल (६८) हा हत्या करून घाटकोपर पोलिस ठाण्यात हजर एक तासाने पोलिस ठाण्यात हजर झाला. झाला. राशिवाला चाल, अल्ताफ हत्येच्या या घटनेने नगर, गोळीबार रोड येथे ही घटना घाटकोपर मध्ये हळहळ व्यक्त घडली. आरोपी आणि भाचा हे होत आहे. घाटकोपर पोलिसांनी राशिवाला चाळीत शेजारी शेजारी गु.र.क्र १६३ / २०२० कलम राहतात. आरोपी हिम्मत गोहिल ३०२ भादवी नुसार नोंद केला यांच्या दोन्ही पायाला दुखणे आहे