स्त्रियांना जागरुक व सक्षम होण्याची गरज आहे - महापौर किशोरीताई पेडणेकर
स्त्रियांना जागरुक व सक्षम होण्याची गरज आहे - महापौर किशोरीताई पेडणेकर स्त्रियांना जागरुक व सक्षम मुंबई, दि. ३ (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे संस्थेच्या मुंबई शाखेच्या वतीने सायन येथील साधना विद्यालयात ४० वे कवी संमेलन उत्साहात पार पडले. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्…
Image
अमोल कोल्हे यांनी धनंजय मुंडे यांच्या हस्ते बीडमध्ये फेटा बांधला
अखेर खासदार अमोल कोल्हे यांनी धनंजय मुंडे यांच्या हस्ते बीडमध्ये फेटा बांधला धनंजय बीड, दि. १ (वार्ताहर) : विधानसभा निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे परळीमधून निवडून येतील त्याचवेळी फेटा बांधेन, असा निश्चय राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केला होता. त्यानंतर अखेर परळीमध्ये शिवपुत्र संभाजी या महानाट्य…
Image
जागतिक इतिहासातील काही क्रुर शासनका राण्या
जागतिक इतिहासातील काही क्रुर शासनका राण्या जगाच्या इतिहासामध्ये अश्या अनेक राण्या होऊन गेल्या, ज्यांनी आपल्या राष्ट्राच्या प्रेमाखातर आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यामुळे त्या राण्या अजरामर झाल्या. पण काही राण्या अशाही होऊन गेल्या ज्यांनी सत्तेसाठी आपल्या आप्तस्वकीयांचे, अगदी आपल्या पतीचे प्राणही …
Image
हतबल मुख्यमंत्र्यांकडून राज्याची प्रतिमा खराब, गुंतवणुकीस धोका
हतबल मुख्यमंत्र्यांकडून राज्याची प्रतिमा खराब, गुंतवणुकीस धोका  मुंबई, दि. ४ (प्रतिनिधी) त्यांनी मुलाखतीत मान्य केले व्यक्त करतात आणि आपल्या : राज्याची आर्थिक परिस्थिती हे आहे. पण उद्योग परत गेले असे अपयशाचे खापर इतर कोणावर मोठे आव्हान असून पैशाचे सोंग सांगून त्यांनी आपल्याच तरी फोडू पाहतात हे आश्च…
News
CAA विरोधातल्या हिंसाचारात दिल्लीनंतर या राज्यातही २ जणांचा मृत्य, १० जणांवर चाकूहल्ला शिलाँग, दि. १ (वृत्तसंस्था): नागरिकत्व संशोधन कायद्यासंदर्भात दिल्लीमधील हिंसाचार उफाळला होता. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर आता मेघालयातून बातमी आली आहे. येथे नागरिकत्व संशोधन कायद्याल…
लॉर्ड बायरन 'रोमँटिसिझम'चा अध्वर्यु
• प्रतिनिधी गरोपातल्या औद्योगिक क्रांतीने बदललेल्या आर्थिक आणि सामाजिक परिमाणांची प्रतिक्रिया म्हणून रोमँटिसिझमची चळवळ उदयाला आली. लॉर्ड बायरन हा त्या चळवळीचा अध्वर्यु होता. इंग्लंडमधील उमराव घराण्यात जन्माला आलेल्या या कवीला फक्त छत्तीस वर्षांचं आयुष्य लाभलं. २२ जानेवारी १७८८मध्ये जन्मलेल्या या उम…
Image